बंद

    रु. १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना

    • तारीख : 27/03/2025 -
    1. शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबवेल.
    2. रु.१.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
    3. लाभार्थीचा सहभाग निरंक.
    4. ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. २,०८५/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकित होतील त्या रक्कमेवर द.सा.द.से. ४% व्याज आकारण्यात येईल.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा