प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत गृह कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांकरिता कर्ज व्याज परतावा योजना
जैन समाजातील ज्या लाभार्थ्यांनी प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत गृह कर्ज घेतलेले आहे, त्यांना बँकेकडून कर्ज मंजूर केलेल्या रक्कमेवर कमाल ८% व्याज दरापर्यंत व्याज परतावा शासनाकडून प्राप्त सहायक अनुदान रकमेतून महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा