रु. १.०० लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
- शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबवेल.
- रु.१.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
- लाभार्थीचा सहभाग निरंक.
- ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रु. २,०८५/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना जेवढे कर्जाचे हप्ते थकित होतील त्या रक्कमेवर द.सा.द.से. ४% व्याज आकारण्यात येईल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा