२५% बीज भांडवल योजना
- राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून योजना राबविणे.
- महामंडळाचा सहभाग २५%,
- बँकांचा सहभाग ७५% असेल.
- या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्ष असेल.
- व्याजाचा दर ४% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्ष असेल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा