बंद

    २५% बीज भांडवल योजना

    • तारीख : 27/03/2025 -
    1. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून योजना राबविणे.
    2. महामंडळाचा सहभाग २५%,
    3. बँकांचा सहभाग ७५% असेल.
    4. या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्ष असेल.
    5. व्याजाचा दर ४% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्ष असेल.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा